इन्सुली ते दोडामार्ग पर्यंत अंडरग्राउंड विद्युत लाईन करावी
वीज संघटना सचिव भूषण सावंत यांची वीज विभागाकडे मागणी सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेतर्फे कुडाळ येथील बैठकीचे अधीक्षक अभियंता यांच्या समक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध समस्या बाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दोडामार्ग तालुक्यातील विविध समस्या बाबत वीज ग्राहक संघटनेच्या वतीने विविध मागण्या व समस्या कथन करण्यात आल्या. यात दोडामार्ग वीज ग्राहक संघटना…
