सावधान.! – राज्यात कोरोना संसर्गात मोठी वाढ !
पुणे प्रतिनिधी राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरूच असून, गेल्या २४ तासांत आणखी ४३ रुग्ण आढळले आहेत. राज्यात सर्वाधिक ३५ रुग्ण मुंबईत असून, पुण्यातही ८ जणांना संसर्ग झालेला आहे. या महिन्यात कोरोनाचे एकूण २४२ रुग्ण आढळले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत करोनाचे ४३ रुग्ण आढळून आले. त्यात मुंबई ३५, पुणे महापालिका…
