भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गच्या जिल्हाध्यक्ष”पदी” प्रभाकर सावंत यांची फेरनिवड
*सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)* भारतीय जनता पार्टीकडून आज पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष”पदी” प्रभाकर सावंत यांची फेरनिवड करण्यात आली आहे. प्रभाकर सावंत यांनी २७ ते २८ वर्षांपूर्वी भाजपा युवा मोर्चा पासून कामाची सुरुवात केली.यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस, जिल्हाध्यक्ष, पत्नी पंचायत समिती सदस्य त्यानंतर भाजपा जिल्हा सरचिटणीस, संघटन सरचिटणीस ही पदे त्यांनी भूषविली व २०२३ मध्ये सिंधुदुर्ग…
