कुडाळ एस टी आगारास पाच (लालपरी) बसचे आमदार निलेश राणेंच्या हस्ते लोकार्पण

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ एस.टी.आगारासाठी कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या विशेष पाठपुराव्यानंतर महायुती सरकारमार्फत मंजूर झालेल्या ५ नवीन एस.टी. बसेस (लालपरी) आज लोकार्पण करण्यात आल्या. या नव्या बसेसमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांना अधिक सुविधा, वेळेत सेवा आणि सुरक्षित प्रवास मिळेल. लोकांच्या सेवेसाठी झटणाऱ्या परिवहन कर्मचाऱ्यांनाही ही भर घडवणारी ठरेल. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय…

Read More

You cannot copy content of this page