कृषिमंत्री सभागृहात बसून रमी खेळत असल्याने त्यातून शेतकऱ्यांना देखील आपला उदरनिर्वाह रमी खेळून करावा
सतीश सावंत; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकाटे यांचा तात्काळ राजीनामा घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. कणकवली प्रतिनिधी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना शेतकऱ्यांबद्दल कोणतीही आस्था नाही, विधिमंडळात ऑनलाइन रमीचा डाव खेळून ते शेतमालाला नाही हमीभाव, शेतकऱ्यांनो खेळा रमीचा डाव असाच संदेश देत आहेत अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी…
