भोसले स्कूलच्या ‘लर्न अँड ग्रो’ रंगभरण स्पर्धेचा निकाल जाहीर : २१ मार्चला बक्षीस वितरण
सावंतवाडी प्रतिनिधी यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने लर्न अँड ग्रो शृंखले अंतर्गत रंगभरण स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून पारितोषिक वितरण समारंभ २१ मार्च रोजी दुपारी दीड वाजता शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. विजेत्या स्पर्धकांची नावे पुढीलप्रमाणे – गट पहिला (नर्सरी, ज्युनि.केजी, सिनि.केजी) प्रथम – अनिशा अंकुर ठाकुर, द्वितीय- दक्ष…
