कोलगांव कुभयाळवाडीत जुगार अड्ड्यावर धाड
चार जण ताब्यात,स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई सावंतवाडी प्रतिनिधी कोलगांव कुंभयाळवाडी येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जुगारावर धाड टाकली. पैसे लावून अंदर बाहर पट स्वरूपाचा जुगार खेळत असताना छापा टाकून ९२०० रोख रक्कमेसह जुगाराचे साहित्य व इतर मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. तर याप्रकरणी राजन गणपत देसाई (माठेवाडा, सावंतवाडी), सुरेश रघुनाथ नार्वेकर (सर्वोदय नगर), मनोज…
