आर्ट ऑफ लिव्हिंगची सोमनाथ ज्योतिर्लिंग यात्रा १८ ला सावंतवाडीत
भाविकांसाठी रुद्रपूजा अन् दर्शन सोहळा.,दर्शनासाठी आमदार दीपक केसरकर यांचे आवाहन… सावंतवाडी प्रतिनिधी वैदिक धर्म संस्थान व दि आर्ट ऑफ लिव्हिंग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक दर्शक हाथी जी यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार १८ जून रोजी १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक मूळ सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळा आणि रुद्रपुजा आयोजित करण्यात आली आहे. दोन टप्प्यात हा…
