सावंतवाडी उबाठा तालुकाप्रमुख मायकल डिसोजा आणि सावंतवाडी उबाठा विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत आणि शिंदे शिवसेनेचे रुपेश पावसकर यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश..

सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडीत ठाकरे सेनेला मोठा धक्का बसला आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य आणि सावंतवाडी उबाठा तालुकाप्रमुख मायकल डिसोजा आणि सावंतवाडी विधानसभा उबाठा प्रमुख विक्रांत सावंत आणि शिंदे शिवसेनेचे रुपेश पावसकर सावंतवाडी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि पालकमंत्री नितेश…

Read More

You cannot copy content of this page