मळगावातील विविध वीज समस्यांसाठी वीज ग्राहकांनी घेतली सावंतवाडी उपकार्यकारी अभियंता राक्षे यांची भेट
जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष संजय लाड, सचिव दीपक पटेकर, महेश खानोलकर होते उपस्थित सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथे गेले अनेक दिवस विजेच्या समस्या वाढत आहेत. दिवसा वीज खंडित होते परंतु अलीकडे दररोज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. गावात अनेक ठिकाणी कमी दाबाचा वीज पुरवठा होणे, मोडकळीस…
