राजघराण्याने बजावला मतदानाचा हक्कः लोकशाहीत सहभाग
सावंतवाडी कोणतीही निवडणूक असो, सावंतवाडीतील नेते, पुढारी आणि पदाधिकारी हे सावंतवाडी संस्थांनच्या राजघराण्याचा आशीर्वाद घेऊन मतदानाला जातात. मात्र, यावेळी सावंतवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीत एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला. राजघराण्याच्या सुनबाई श्रद्धा सावंत भोसले या नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीला सामोरे जात असल्याने, राजघराण्यातील व्यक्तींना पहिल्यांदाच आपल्याच व्यक्तीला मतदान करण्याची संधी मिळाली. राजघराण्याने रांगेत उभे राहून केले मतदान मतदानाच्या…
