हुमरमळा (वालावल) गावातील महीला आक्रमक
नेरुर महीला प्रभाग समिती अध्यक्षा सोनाली चव्हाण यांच्या त्रासाला कंटाळून बचत गट राजीनामा देणार! हुमरमळा गावात येऊन उमेद अधिकारी राठोड यांना सभा घेऊन तोडगा काढण्याचे गटविकास अधिकारी व्ही.बी.नाईक यांचे आश्वासन! कुडाळ (प्रतिनिधी) हुमरमळा वालावल गावातील सखी महीला संघाची सर्व साधारण सभा दुपारी अडीच वाजता आयोजित केली होती परंतु प्रभाग समिती अध्यक्षा संध्याकाळी ४ वाजता आल्या…
