मान्सून पूर्व तयारीच्या अनुषंगाने सर्व विभागाचा आढावा घेऊन मान्सून मध्ये सर्व विभागांनी सतर्क रहावे
कुडाळ नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी बैठक घेऊन सर्व विभागांना आवाहन केले कुडाळ प्रतिनिधी मान्सून पूर्व तयारीच्या अनुषंगाने कुडाळ नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी बैठक घेऊन सर्व विभागाचा आढावा घेऊन मान्सून मध्ये सर्व विभागाने सतर्क राहावे असे आवाहन केले. मान्सून महिन्यामध्ये अनेक आपत्ती साथीचे रोग पसरतात त्यामुळे मान्सून पूर्व तयारीसाठी कुडाळ नगरपंचायत येथे बैठक घेण्यात आली…
