उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तोफ ३० नोव्हेंबरला सिंधुदुर्गात धडकणार..

सिंधुदुर्गाच राजकारण तापणार, राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला सावंतवाडी प्रतिनिधी मालवण सावंतवाडी वेंगुर्ला नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे दि ३०. नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून मालवण-वेगुर्ले-सावंतवाडी येथे प्रचार सभा होणार असल्याची माहिती मालवणचे आमदार निलेश राणे यांनी दिली शिंदे यांच्या दौऱ्याची सुरुवात मालवण येथील प्रचार सभेने संध्याकाळी…

Read More

You cannot copy content of this page