हिरण्यकेशी नदीमुळे आंबोली परिसरात पूरसदृश्य परिस्तिथी
ग्रामस्थ व पर्यटकांनी योग्य ती काळजी घ्यावी:सरपंच सावित्री पालेकर आंबोली प्रतिनिधी वर्षा पर्यटन साठी प्रसिद्ध असलेल्या आंबोली गावात उगम पावणारी हिरण्यकेशी नदी पात्र ओलांडून वाहू लागली आहे. गेले 3-4 दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. आंबोली गावातील ग्रामस्थ व पर्यटकांनी योग्य ती काळजी घेऊनच बाहेर पडावे असे आवाहन आंबोली सरपंच सौ…
