पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे कार्य आत्मसात करून त्यानुसार वाटचाल करणे हीच खरी गरज
राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांचे प्रतिपादन वेंगुर्ले प्रतिनिधी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या न्यायप्रिय व परोपकारी म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांनी प्रशासकीय कामकाज उत्तमरीत्या चालविताना आपल्या प्रांतात शांतता, सुव्यवस्था व समृद्धी आणण्यासाठी मोठे काम उभे केले. त्यांचे कर्तुत्व आत्मसात करून त्यानुसार वाटचाल करणे ही आजच्या काळाची खरी गरज आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केले….
