सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेंगुर्ला या शाळेचा दहावीचा निकाल 100%
वेंगुर्ला प्रतिनिधी सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेंगुर्ला या शाळेतून 36 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेचा निकाल 100% लागला. एकूण 36 विद्यार्थ्यांपैकी 33 विद्यार्थी विशेष प्रावीण्य मध्ये, 2 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 1 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाला. सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेंगुर्ला या शाळेतील प्रथम आलेले…
