हुमरमळा (वालावल) गावातील महीला बचत गटांची चळवळ म्हणजे महीलां स्वावलंबी होण्याचे आदर्श काम:जिल्हा बॅंक अध्यक्ष मनीष दळवी
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांचा हुमरमळा वालावल गावातील महीला बचतगटांच्या मानपत्र देऊन सन्मानित.! प्रतिनिधी प्रतिनिधी अर्चना बंगे यांच्या पुढाकाराने हुमरमळा वालावल गावातील महीलांनी बचत गटांची चळवळ उभारुन एक प्रकारे क्रांतीच केली आहे म्हणूनच सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचे अशा कार्यतत्पर बचत गटांना कायमच सहकार्य लाभेल असे गौरवोद्गार सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष…
