रणझुंजार मित्र मंडळ आयोजित आणि रुपेश पावसकर पुरस्कृत नेरूर येथे नारळ लढवणे स्पर्धा
कुडाळ प्रतिनिधी रणझुंजार मित्र मंडळ आणि रुपेश पावसकर पुरस्कृत नेरुर येथे भव्य दिव्य अशी नारळ लढवणे स्पर्धा रविवार दिनांक 10.08.2025. रोजी नेरूर चव्हाटा हनुमान मंदिर येथे सायंकाळी ठीक (4) चार वाजता आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक 5000 रुपये तसेच द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक 3000 रुपये उद्योजक श्री रुपेश पावसकर यांच्याकडून पुरस्कृत केले आहे….
