मनसेकडून कुडाळ पोलिसांचे अभिनंदन
सात घरफोड्या करण्याऱ्या आरोपीस अटक.. कुडाळ प्रतिनिधी तालुक्यातील विविध ठिकाणच्या सात घरफोड्या, दरोडे ,चोरी करणाऱ्या आरोपीस जेरबंद व बिडवलकर खुन प्रकरणात योग्य तपास करणाऱ्या कुडाळ पोलीस निरीक्षक श्री. मगदूम व सह कर्मचाऱ्यांचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली मनसे कडुन अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी त्यांना सुगंधी चाफा फुलाचे वृक्ष देऊन सन्मानित करण्यात आले. या सात घरफोड्या…
