आंबोली येथे निसर्ग पर्यटन गाईड शिबीराचे आयोजन
आंबोली वनपरिक्षेत्र तील युवकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे:सरपंच सावित्री पालेकर सावंतवाडी तालुक्यातील आंबोली वनक्षेत्रपाल सौ शिंदे च्या सूचनेनुसार आंबोली तील वनविश्राम गृह, फ़ॉरेस्ट गार्डन येथे निसर्ग पर्यटन गाईड शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात आंबोली परिक्षेत्र मध्ये आढळणारे फुलपाखरू बाबत हेमंत ओगले उभयचर व सरीसुप बाबत महादेव भिसे,पक्षी बाबत कु. भाग्यश्री परब,वनस्पती बाबत श्री…
