कुडाळ पोलीस काॅन्स्टेबल सूरज आनंद पवार यांची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या
कुडाळ प्रतिनिधी कुडाळ पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सूरज आनंद पवार (३१) असे त्यांचे नाव आहे. सूरज आनंद पवार (मूळ गाव मळगाव कुंभार्ली, ता. सावंतवाडी) हे कुडाळ पोलीसात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. सध्या ते रामेश्वर प्रसाद अपार्टमेंट, केळबाई वाडी, कुडाळ येथे एकटेच राहत होते. आज दुपारच्या सुमारास आत्महत्येपूर्वी त्यांनी मळगाव…
