हुमरमळा वालावल ग्रामपंचायत आणि सखी महीला ग्रामसंघ आयोजित आरोग्य शिबीर संपन्न..!
कुडाळ (प्रतिनिधी) हुमरमळा वालावल ग्रामपंचायत आणि सखी महीला ग्रामसंघ आयोजित आरोग्य शिबीर हुमरमळा येथे मैथीली अपार्मेट मध्ये उपसरपंच सौ रश्मी वालावलकर आणि माजी सरपंच सौ अर्चना बंगे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला सखी महीला संघाची सर्व साधारण सभा आयोजित करुन यावेळी महीलांना आरोग्याच्या दृष्टीने उपचार व्हावेत म्हणून हुमरमळा वालावल ग्रामपंचायतीने आरोग्य शिबीर आयोजित केले या शिबिराला…
