आंबोली घाटमार्गावर कोसळले झाड
तब्बल दीड तास वाहतूक ठप्प सावंतवाडी प्रतिनिधी आंबोली घाटमार्गावरील देवसू – पलीकडचीवाडी येथे जाणाऱ्या कुंभेश्वर रस्त्यानजीक झाड कोसळल्याने सुमारे दीड तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. यामुळे सावंतवाडीहून आंबोलीच्या दिशेने तसेच आंबोली घाटातून सावंतवाडीकडे जाणारी अनेक वाहने रस्त्यावरच अडकून पडली होती. झाड कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ जेसीबी बोलावून कोसळलेले झाड बाजूला हटवले. त्यानंतर…
