विश्वकर्मा सुतार समाज मेळावा कुंभारमाठ येथे उत्साहात संपन्न
सुशिक्षित आणि तरुण समाज बांधवांनी लोकांपर्यंत पोहोचून भोजलिंग काका सुतार समाज योजनेचा लाभ मिळवून द्यावा – विद्यानंद मानकर सुतार समाज गुणवंत विद्यार्थ्यांचाही करण्यात आला गुणगौरव…! मालवण प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य विश्वकर्मा समन्वय समिती मालवणच्या वतीने तालुक्यातील सुतार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आणि समाज बांधव मेळावा मालवण कुंभारमाठ जानकी मंगल कार्यालय येथे उत्साहात संपन्न झाला. या…
