शिवसेनेची सदस्य नोंदणी गांभीर्याने घ्या सर्व निवडणुकांमध्ये भगवा फडकवायचा आहे – आमदार निलेश राणे
माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ येथे सुरू करण्यात आली सदस्य नोंदणी कुडाळ प्रतिनिधी आपले पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पक्ष संघटना वाढीचे वेड आहे ते नेहमी पक्ष वाढीसाठी काम करतात त्यामुळे त्यांच्या या वाढदिवसानिमित्त आपण जास्तीत जास्त सदस्य संख्येची नोंदणी करून त्यांना वाढदिवसाची भेट देऊ असे…
