आमदार होतो, तेव्हा चांगला निधी दिला.आता‌ तर सुवर्णसंधी

कणकवलीच्या विकासात दुसरा टप्पा महत्वाचा ;मंत्री नितेश राणे कणकवली प्रतिनिधी कणकवली शहरात सर्वांगिण विकास करण्यासाठी भाजपाचा सक्षम पर्याय आहे. शहरातील अद्ययावत भाजीमार्केट, चांगली ड्रेनेज व्यवस्था, पार्किंगसाठी चांगली व्यवस्था, अद्यावत गार्डन ही दुस-या टप्प्यातील कामे मार्गी लावली जातील. देशात मी जेव्हा आमदार होतो. तेव्हा चांगला निधी दिला. आता तर सुवर्णसंधी आली आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि तुमचा…

Read More

You cannot copy content of this page