सिंधुदुर्ग जिल्ह्यात पासपोर्ट ऑफिस सुरु व्हावे
परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्याकडे आमदार निलेश राणे यांची मागणी मालवण प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पासपोर्ट ऑफिस सुरु व्हावे.अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्याकडे निवेदन पत्राच्या माध्यमातून केली आहे.
