मंत्री नितेश राणेंनी घेतली संदेश पारकर कुटुंबियांची भेट
कुटुंबियांची भेट घेऊन केले सांत्वन कणकवली प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या मातोश्री उषा भास्कर पारकर यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यामुळे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज पारकर कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी ना. नितेश राणे यांच्यासोबत कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर…
