सिंधुदुर्ग ग्राहक मंचाचा महत्त्वपूर्ण निर्णय
फसवणुकीची रक्कम नुकसान भरपाई सहित ग्राहकाला परत करण्याचे बँकेला आदेश कुडाळ प्रतिनिधी शहरातील तुषार विजय वालावलकर हे एचडीएफसी बँक शाखा कुडाळ यांचे ग्राहक होते. असे असताना त्यांचे खात्यामधून एकंदरीत रक्कम रुपये 1,34,998/-एवढी रक्कम अज्ञात इसमाने तक्रारदारच्या परवानगीशिवाय ऑनलाइन पद्धतीने तक्रारदाराच्या खात्यामधून सदरील रक्कम काढली होती. सदरील कामात तक्रारदार याला अचानक ऑनलाईन मेसेज आले आणि तक्रारदाराच्या…
