भीम चषक २०२५ क्रीकेट स्पर्धेत ब्लू स्टार सावंतवाडी संघ विजेता
झाराप संघ ठरला उपविजेता:लवलेश कांबळी ठरला मालिकावीर सावंतवाडी प्रतिनिधी ब्लू स्टार स्पोर्ट क्लब सावंतवाडी आयोजित भीम चषक 2025 क्रिकेट स्पर्धेच्या चषकावर ब्लू स्टार, सावंतवाडी संघाने चमकदार कामगिरी करत आपले नाव कोरले असून, झाराप संघ उपविजेता ठरला आहे. या स्पर्धेत एकूण 16 संघानी सहभाग घेतला होता. तीन दिवस चालेल्या या साखळी क्रिकेट स्पर्धेत ब्लू स्टार सावंतवाडी…
