जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वनविभागाकडून वृक्ष लागवड
कुडाळ प्रतिनिधी जागतिक पर्यावरण दिवस २०२५जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषण संपवण्यावर लक्ष केंद्रित करून या वर्षीच्या जागतिक पर्यावरण दिवस जगभरात आज साजरा होत आहे. पर्यावरणीय कृती, शाश्वत उत्पादन आणि वापर, समुद्र आणि महासागरांचे संरक्षण आणि परिसंस्था दुरुस्त करणे आणि जैवविविधता टिकवून ठेवणे यासह शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्लास्टिक प्रदूषणापासून मुक्तता करणे हे एक महत्त्वाचे योगदान…
