शिवसेना शिष्टमंडळाने सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील भ्रष्टाचाराची सहसंचालकांसमोर केली पोलखोल* *
*८० टक्के बेड रिकामी मात्र रुग्णालयातील कपडे धुण्याचे तब्बल ५६ लाख रु. झाले बिल* *वैभव नाईक, राजन तेली, संदेश पारकर, सतीश सावंत यांनी त्रुटी, समस्यांचा वाचला पाढा* *सहसंचालकांकडे समस्या सोडविण्याची केली मागणी* सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा आढावा घेण्यासाठी सिंधुदुर्गात आलेल्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या सहसंचालक डॉ. पल्लवी सापळे यांची आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…
