युवक राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी निशिकांत कडुलकर यांची नियुक्ती
सिंधुदुर्ग राष्ट्रवादी युवक कांग्रेसच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी निशिकांत कडूलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनित तटकरे यांच्याहस्ते श्री. कडूलकर यांना नुकतेचे हे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी निशीकांत कडूलकर यांची युवक राष्ट्रवादीच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी ही नियुक्तीची शिफारस केली आहे. उपमुख्यमंत्री…
