जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रथम ध्येय निश्चित करा:आ.निलेश राणे
सकल मराठा समाज सावंतवाडी च्या वतीने विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान सावंतवाडी (प्रतिनिधी) जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रथम ध्येय निश्चित करा. ध्येयपूर्तीचे वेड कायम मनात ठेवा. जिंकायचे असेल तर सर्वप्रथम मनाने हरायचे नाही. खचायचे नाही. करियर निवडीसाठी आई-वडिलांचे ऐका. त्याचबरोबर आपल्या मनाचेही ऐका. आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याचा ध्यास ठेवून त्यादृष्टीने प्रयत्न करा आणि आपल्या जिल्ह्याचे नाव…
