माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका बॅटरी नसल्यामुळे तब्बल एक महिना बंद,शिवसेनेचा आरोग्य विभागाला ४ दिवसाचा अल्टीमेट
४०० कोटींचा आराखडा असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात रुग्णवाहिकेची बॅटरी घालण्यासाठी पैसे नाहित हे दुर्भाग्य आहे:योगेश धुरी युवासेना तालुकाप्रमुख कुडाळ कुडाळ प्रतिनिधी तालुक्यातील माणगाव खोरे हे अतिशय ग्रामीण भाग मात्र या ग्रामीण भागात आरोग्य विभागाची दयनीय अवस्था आहे माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र हे एकमेव ग्रामीण भागातील लोक उपचारासाठी माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात येतात.मात्र कधी औषध कमी तर…
