स्व. विजयराव नाईक यांचा दहावा स्मृतिदिन साजरा
कणकवली प्रतिनिधी स्व. विजयराव विष्णू नाईक यांचा दहावा स्मृतिदिन आज शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेज येथे साजरा करण्यात आला.यावेळी त्यांचे जेष्ठ सुपुत्र सतीश नाईक यांच्या हस्ते विजयभाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.याप्रसंगी माजी आमदार वैभव नाईक,युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासह नाईक कुटुंबीयांनी अभिवादन केले. विजयभाऊंनी समाजसेवेचा जो आदर्श घालून दिला आहे त्यानुसार सामाजिक, राजकीय,…
