पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती बैठक संपन्न
जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही:पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ४०० कोटी रुपयांचा प्रारुप आराखडा मंजूर करण्यात आला आहे. हा निधी जिल्ह्याच्या विकासासाठी वापरण्यात येणार आहे. निधी खर्च करत असताना आर्थिक शिस्तीला प्राधान्य असणार आहे. हा निधी कुठे , किती आणि कशा प्रकारे खर्च केला जाईल यावर लक्ष असणार आहे. आपला…
