मा.आम.वैभव नाईक यांच्या विचारांची देवाणघेवाण युवा उद्योजक दीपक धुरी सारखा तरुण गावात समाजसेवा करत आहेत;शिवसेना नेते अतुल बंगे
पिंगुंळी रवळनाथ मित्र मंडळ आयोजित डबलबारी सामना कार्यक्रमाचे आयोजन! कुडाळ (प्रतिनिधी) पिंगुंळी गावातील तरुणांमध्ये समाजसेवेचे व्रत आणि मा आमदार वैभव नाईक यांचे विचार रुजवुन समाजसेवेकडे तरुणांना वळवण्यासाठी युवा उद्योजक दीपक धुरी सारखा प्रामाणिक कार्यकर्ता पिंगुंळी गावात काम करतो याचा सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे अतुल बंगे यांनी केले पिंगुंळी श्री रवळनाथ मित्र मंडळ पिंगुंळी आयोजित…
