बिडवलकर खून प्रकरणातील आरोपी सिद्धेश शिरसाट यांची तीन जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपारचे आदेश
कुडाळ प्रतिनिधी खून करणे,सरकारी नोकराला मारहाण करणे,मालमत्तेचे नुकसान करणे, दारू वाहतूक करणे, जुगार चालवणे ,लोकांना धमकावणे अशा प्रकारचे विविध गुन्हे दाखल करण्यात आलेला येथील संशयित सिद्धेश अशोक शिरसाट याला दोन वर्षाकरिता सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि कोल्हापूर मधून हद्दपार करण्यात आले आहे. सद्यस्थितीत तो निवती पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत आहे. त्या ठिकाणी बाहेर…
