सावंतवाडी बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी,ग्राहक व दुकानदार त्रस्त
साफसफाई न झाल्यास मनसे स्टाईलने एसटी बस स्थानकावर मोर्चा काढणार सावंतवाडी प्रतिनिधी येथील बस स्थानक परिसर मोठ्या प्रमाणात दुर्गंधीने ग्रासलेला असून, एसटी डेपो याकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत यांनी केला आहे. बस स्टँड मागील बाजूस खाद्यपदार्थ विकले जात असलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली असून, यामुळे ग्राहक व…
