कुडाळ नेरूर मध्ये आढळला अतिशय दुर्मीळ भला मोठा ॲटलस माॅथ पतंग

सिंधुदुर्ग प्रतिनिधी ॲटलस माॅथ नावाचा अतिशय दुर्मीळ पतंग सिंधुदुर्गातील कुडाळ नेरूर-वाघोसेवाडी येथे आढळून आला आहे. निसर्ग अभ्यासक रामचंद्र शृंगारे यांना हा भला मोठा पतंग नेरूर वाघोसेवाडी येथे आढळून आला. आशियातील जंगलामध्ये आढळणारा हा एक मोठा सॅचुरनिड पतंग आहे. हा पतंग 12 इंच एवढा मोठा असून पंखाच्या वरचा भाग लालसर तपकिरी रंगाचा आहे. या पतंगाचे आयुर्मान…

Read More

You cannot copy content of this page