पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीत सर्व यंत्रनांणी लक्ष राहून काम करावे
कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न कुडाळ प्रतिनिधी पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीत सर्वच यंत्रणांनी दक्ष राहून काम करावे. कोणतीही दिरंगाई चालणार नाही. अन्यथा संबंधितांवर कारवाई केली जाईल. त्यामुळे प्रत्येक यंत्रणेने आपापल्या जबाबदारीने काम करावे, कारवाई करण्याची वेळ आणू नये, असा सूचना कुडाळचे तहसीलदार विरसिंग वसावे यांनी आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक सर्व यंत्रणांना दिल्या….
