योगा हा निरोगी जिवणाचा मूलमंत्र ;सीताराम गावडे
ऑर्बिट योगा स्टुडिओ चा व्दितीय वर्धापन व जागतिक योगा दिन उत्साहात साजरा जागतिक योग दिनाच्या निमित्ताने योगाची विविध प्रात्यक्षिके सादर सावंतवाडी प्रतिनिधी निरोगी जिवन जगायचे असेल तर डॉक्टरांच्या मागे न लागता योगाची साधना करा, निरोगी आयुष्यासाठी योग ही एकमेव गुरूकिल्ली आहे,ऑर्बिट योगाच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात योगाभ्यास करणाऱ्यांनी अनेक आजारांवर मात केली आहे, त्यामुळे सर्वानीच…
