व्ही.एन.नाबर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये एम.एस. ए.टी.विभागात अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत
बांदा : व्ही.एन.नाबर स्कूल बांदा या शाळेत इयत्ता आठवी ते दहावी मधील मुलांना तंत्रशिक्षण शिकण्यास मिळत आहे हे या शाळेतील विद्यार्थ्यांचे खरचं भाग्य आहे. बांदा परिसरातील कोणत्याही माध्यमिक शाळेत अशा प्रकारचा तंत्रशिक्षण विषय शिकवले जात नाही पुढे इंजिनिअरिंग कडे जाणा-या विद्यार्थ्यांना यांचा मोठा फायदा आहे असे मत मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई यांनी व्ही.एन.नाबर मेमोरियल इंग्लिश…
