कासार्डेतील अवैध उत्खननावर कारवाई न करण्यासाठी प्रांताधिकारी, तहसीलदारांवर दबाव
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाचा आरोप २० मे रोजी कणकवली प्रांताधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन छेडण्याचा दिला इशारा कणकवली प्रतिनिधी कासार्डे गावातील अवैध सिलिका वाळू उत्खननातून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविला जात आहे. हजारो हेक्टर जमीनीत सिलिकाचे उत्खनन करून १०० ते २०० फूटापर्यंत खोल जमीन खोदून पर्यावरणाचा देखील ऱ्हास केला जात आहे. त्याबाबत वारंवार तक्रार…
