राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत नाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत १० दिवसीय नाट्य प्रशिक्षण शिबिराचे कणकवली येथे आयोजन करण्यात येणार आहे. रंगभूमीचे जतन व संवर्धन करून नवीन कलाकार तयार व्हावेत या हेतून सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून श्री. विकास खारगे, मा. अपर मुख्य सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सांस्कृतिक कार्य संचालक श्री. विभीषण चवरे यांच्या…
