येणाऱ्या निवडणुकांमध्ये भगवा फडकविण्यासाठी कामाला लागा-बाळ माने
कुडाळ येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवबंधन परिक्रमा कार्यक्रम संपन्न.. सिंधुदुर्ग प्रतिनिधी कोकण आणि शिवसेना यांचे अतूट नाते आहे. गद्दारांमुळे आपली संघटना अडचणीत आली असली तरी तळागाळातील शिवसैनिक आजही ताठ मानेने उद्धवजींच्या पाठीशी आहे. कोकणातील शिवसेनेचे गतवैभव आपल्याला पुन्हा मिळवायचे आहे. त्यासाठी कडवट शिवसैनिकांचे संघटन उभे करा. सघटनेत ज्याठिकाणी पदे रिक्त आहेत त्यांच्या नेमणुका…
