व्हाइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील यांचा सावंतवाडी तालुका पत्रकार संघाकडून गौरव
सावंतवाडी प्रतिनिधी पत्रकार प्रा. रुपेश पाटील यांची ‘व्हॉईस ऑफ मिडियाचे’ जिल्हाध्यक्ष म्हणून नुकतीच निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सावंतवाडी तालुका पत्रकार संघाकडून त्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला तसेच त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने इन्सुली येथील नूतन माध्यमिक विद्यालयात वक्तृत्व…
