हुमरमळा वालावल गाव जसा विकासाच्या आघाडीवर आहे तसाच शैक्षणिक क्षेत्रात सुध्दा गावाचे नाव व्हायला पाहिजे:अतुल बंगे
कुडाळ (प्रतिनिधी) हुमरमळा वालावल गाव आदर्श गाव म्हणून नावलौकिक होत असताना विकासाच्या कामांमध्ये आघाडीवर असताना तसा शैक्षणिक क्षेत्रात गावाचे नाव आले पाहिजे असे प्रतिपादन माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी केले हुमरमळा वालावल ग्रामपंचायत व कोकण कला शिक्षण विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आज हुमरमळा वालावल गावातील दहावी व बारावी विद्यार्थी गुणगौरव सोहळा श्री बंगे…
